वर्ष चौथे अंक ०७६, एकूण अंक १०५१
संपूर्णत: जाहिरातमुक्त आणि निशुल्क असलेले मराठी भाषेतील एकमेव डिजिटल शैक्षणिक दैनिक 'रयतेचा कैवारी' आजच्या प्रेरणादायी बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत आहे !
माणसाच्या अश्रूंची
नोंद कुणीच घेत नाही..
माणसाच्या दुःखाची नोंद कुणीच घेत नाही..
माणसाच्या वेदनांची नोंद कुणीच घेत नाही.. परंतु...
माणसाच्या चुकांची नोंद मात्र ज्यांचा संबंध नाही ते सुध्दा घेतात...!
🌿 शुभ सकाळ🌿
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा