rayatecha kaivari

गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

रयतेचा वाली शुक्रवार दिनांक १५ जानेवारी २०२१

 प्रेरणादायी बातम्यांचे भव्य व्यासपीठ

डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा वाली

आजच्या बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत आहे !





















































1 टिप्पणी:

  1. महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी व शिक्षण क्षेत्रासाठी सोनेरी दिवस आलेले आहेत याचं एकमेव कारण म्हणजे आपण करत असलेल्या कार्याचे प्रचार आणि प्रसार करण्याचं काम रयतेचा वाली डिजिटल वृत्तसेवा करत आहे यासाठी अपार असे कष्ट मेहनत आणि वेळ खर्च करणारे आदरणीय शाहू भारती सर... यांच्या हाकेला हाक देऊन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील प्रतिनिधी या रयतेच्या कार्यासाठी आपला अमूल्य असा वेळ देत आहेत याच मुळे रयतेचा वाली वर्तमान पत्र क्षेत्रात एक विशेष नावलौकीक मिळवत आहे... यापूर्वी शालेय आणि शैक्षणिक बातम्या साठी इतर वर्तमानपत्राकडे विनंती त्यावर विनंत्या करावे लागायचे पण आता आपल्या हक्काचे व्यासपीठ संपूर्ण महाराष्ट्रासाठी उपलब्ध झालेला आहे याचमुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री आदरणीय वर्षाताई गायकवाड नेहमीच शिक्षकांच्या पाठीशी कौतुकाचा थांब देत आहेत आणि महाराष्ट्रातील शिक्षक बांधव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत याच्या बातम्या सर्वप्रथम आपल्याच रयतेच्या वाली वर्तमानपत्रांतून प्रकाशित होत आहेत यासारखा आनंद दुसरीकडे कोठेही नाही.
    आपलाच शिक्षक बांधव वैजापूर गंगापूर तालुका प्रतिनिधी अंगद गोविंदराव लोणे.

    उत्तर द्याहटवा

दैनिक रयतेचा कैवारी - शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६

    संपूर्णत: जाहिरातमुक्त आणि निशुल्क असलेले मराठी भाषेतील एकमेव डिजिटल शैक्षणिक दैनिक 'रयतेचा कैवारी' आजच्या प्रेरणादायी बातमीपत्र...