प्रेरणादायी बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत आहे !
rayatecha kaivari
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
दैनिक रयतेचा कैवारी - शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६
संपूर्णत: जाहिरातमुक्त आणि निशुल्क असलेले मराठी भाषेतील एकमेव डिजिटल शैक्षणिक दैनिक 'रयतेचा कैवारी' आजच्या प्रेरणादायी बातमीपत्र...
-
संपूर्णत: जाहिरातमुक्त आणि निशुल्क असलेले मराठी भाषेतील एकमेव डिजिटल शैक्षणिक दैनिक 'रयतेचा कैवारी' आजच्या प्रेरणादायी बातमीपत्र...
-
वर्ष चौथे अंक ०७६ , एकूण अंक १०५१ संपूर्णत: जाहिरातमुक्त आणि निशुल्क असलेले मराठी भाषेतील एकमेव डिजिटल शैक्षणिक दैनिक 'रयतेचा कै...



































इंडीयन इकॉनॉमिक्स असोसिएशन ही भारतातील अर्थशास्त्र या विषयाशी संबंधित सर्वात मोठी संस्था आहे. या संस्थेचे 104 वे वार्षिक अधिवेशन 27 डिसेंबर ते 29 डिसेंरपर्यंत राजस्थानमधील उदयपूर या ऐतिहासक शहरात आयोजित करण्यात आले. पी.एल.श्रॉफ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दीपक शेलार हे या नामांकित संस्थेचे एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत. या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या आर्थिक समस्यांवर विचारमंथन होणार आहे. पालघर जिल्ह्यातील अर्थशास्त्र विषयाशी संबंधित सर्वांचे या अधीवेशनासाठी स्वागत आहे.
उत्तर द्याहटवा